Job application letter in marathi | नोकरी अर्ज नमुना | Job Application Letter Format in Marathi
Table of Contents
job application letter in marathi | नोकरी अर्ज नमुना | Job Application Letter Format in Marathi
Job application letter in marathi : आपल्याला बर्याचदा नोकरी अर्ज लिहिण्याची आवश्यकता असते असे बरेच लोक आहेत जे नोकरी अर्ज योग्यरित्या लिहिण्यास असमर्थ आहेत, हे लक्षात ठेवा की जेव्हा आपण नोकरी अर्ज योग्यरित्या लिहिला जाईल, तेव्हा केवळ समोरची व्यक्ती आपल्यापासून प्रभावित होईल आणि सकारात्मक पावले उचलेल असे आहे की जेव्हा आपण कोणत्याही नोकरीसाठी अर्ज लिहितो तेव्हा त्या विषयाशी संबंधित विभागाशी संबंधित व्यक्ती किंवा संस्थेत काम करण्याचा पत्राद्वारे त्या निवेदन देतो त्या पत्राला नोकरी अर्ज म्हणतात.हे अर्ज अनेक प्रकारचे असतात
तुम्हाला कोणत्या विभागाशी,संस्थेशी संबधित पत्र लिहायचे आहे त्या नुसार तुम्ही पत्र लिहू शकता अनेक शिक्षण पूर्ण होताच विद्यार्थ्यांना नोकरी ही करावीच लागते जोपर्यंत शिक्षण चालू आहे तोपर्यंत आपला सर्व खर्च हे सर्व आपले आई-वडील करत असतात, पण जेव्हा शिक्षण पूर्ण होते तेव्हा स्वतःच्या पायावर उभे राहणे मुलांना गरजेचे असते त्यासाठी त्यांना नोकरीच्या शोधात घराच्या बाहेर पडावे लागते.छोटया-छोटया गरजा पूर्ण करण्यासाठी नोकरीची नितांत अत्यावश्यकता असते.
नोकरी शोधण्यासाठी आपण वर्तमानपत्र ऑनलाइन संकेतस्थळावर नोकरी विषयक जाहिराती आपण वाचतो.आणि आपल्याला जाहिरात पाहून अर्ज करावा लागतो.आम्ही
या ठिकाणी अर्जाचे दोन नमुने लिहिले आहेत हे पाहून आपण अशाच प्रकारे कोणत्याही विभागाला किंवा संस्थेला अर्ज करू शकाल.
नोकरी अर्ज नमुना | Job Application Letter Format in Marathi
अजय एकनाथ सुतार
सुजय नगर,गांधी रोड
जिल्हा – पुणे-४१३ ११३
दिनांक :१८/०५/२०२२
मा. अध्यक्ष,
श्री शिवाजी विद्यालय,व. क.महाविद्यालय
पुणे-४१३ ११३
विषय: मराठी शिक्षक पदासाठी अर्ज
अर्जदार: अजय एकनाथ सुतार
संदर्भ: पुणे नगरी वर्तमानपत्र जाहिरात दिनांक: ०४/०५/२०२२
आदरणीय सर/मॅडम,
आपल्या संस्थे मध्ये मराठी शिक्षकांच्या रिक्त जागांबाबत पुणे नगरी वर्तमानपत्रा मध्ये जाहिरात प्रकाशित झालेली आहे. अर्ज करताना मला आनंद होईल.
अध्यापन हा माझा नेहमीच ध्यास राहिला आहे, आणि शिकवणे हा माझा आवडीचा विषय आहे. मी २ वर्षापासून जिजामाता विद्यालया मध्ये शिक्षक आहे. मी इयत्ता ५ ते ७ पर्यंत १ वर्षांपूर्वी शिकवले आहे. माझी पात्रता आणि अनुभव तुमच्या गरजांशी जुळतात.
मी तुमच्या विचारासाठी माझा रेझ्युमे जोडला आहे, आणि या भूमिकेसाठी माझ्या अर्जावर विचार करण्याची विनंती करतो. तुम्हाला ते योग्य वाटत असल्यास, कृपया तपशीलांवर माझ्याशी मोकळ्या मनाने संपर्क साधा.तरी माझा अर्ज स्वीकारावा ही नम्र विनंती. अर्जासोबत आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे पाठवत आहे
माझी वैयक्तिक माहिती:
नाव:-अजय एकनाथ सुतार
जन्मतारीख:-०१/०२/१९९४
शैक्षणिक पात्रता:- इयत्ता १२ उत्तीर्ण, D.ed
इतर शैक्षणिक पात्रता:-एम.एस.सी.आय.टी. संगणक बेसिक कोर्से ,मराठी टंकलेखन (30 शब्द प्रतिमिनिट)
अनुभव:-जिजामाता विद्यालय
तरी माझा अर्जाचा सहानभूती पूर्वक विचार व्हावा ही, नम्र विनंती.
१) एस. एस. सी. परीक्षेचे प्रमाणपत्र
२) एच. एस. सी. परीक्षेचे प्रमाणपत्र
३) एम. एस. सी. आय. टी. परीक्षेचे प्रमाणपत्र
४) मराठी टंकलेखन परीक्षेचे प्रमाणपत्र
आपला विश्वासू,
(अजय एकनाथ सुतार)
नोकरी अर्ज नमुना क्र.२ | Job Application Letter Format in Marathi
(नाव);- _ _ _ _ _
श्री मुख्य कार्यकारी अधिकारी,
अमूल कंपनी प्रा. लि.
विषय: पर्यवेक्षक(supervisor)च्या रिक्त पदांसाठी अर्ज.
संदर्भ: पुणे नगरी वर्तमानपत्र जाहिरात दिनांक: ०४/०५/२०२२
मला कळले आहे की तुमच्या कंपनी मध्ये पर्यवेक्षक पदासाठी ची आवश्यकता आहे. मी स्वत: ला या पदासाठी योग्य मानतो. मी व्यवसाय प्रशासनाची पदवी मिळवली आहे. माझा रेझ्युमे सोबत जोडलेला आहे. तुम्हाला दिसेल की मी या पदासाठी खूप योग्य आहे.विनंती आहे की तुम्ही मला या पदावर नियुक्त करा आणि मला सेवा करण्याची संधी द्या.
_ _ _ _ (नाव)
हे पण वाचा –
अर्ज कसा लिहावा मराठी
Application letter format in Marathi
Aupcharik Patra Writing in Marathi
Related Posts:
- [550+] Marathi Suvichar for Students | Good Thoughts…
- कवितेच्या ओळींचे रसग्रहण । Marathi kavita Rasgrahan 2024
- Marathi Application Format | Application letter…
- औपचारिक पत्र लिहिण्यासाठी टिप्स । Aupcharik Patra…
- पावसाळा निबंध मराठी | Essay on Rainy Season in…
- मी झाड झालो तर निबंध मराठी | If I Become a Tree…
- Talathi Bharti Previous Year Question Papers with…
- पोलीस भरती कागदपत्रे | Police bharti document
- प्रदूषण मराठी निबंध | Essay on Pollution in Marathi
- शिक्षक होण्यासाठी काय करावे लागते | How to Become…
नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. हा लेख वाचण्यासाठी खूप खूप आभारी आहे. माझे नाव प्राची पाटील आहे. माहितीदर्शक ही वेबसाइट संपूर्णपणे मराठीमध्ये आपल्या सेवेमध्ये मी तयार केली आहे. या वेबसाइट वरती तुम्हाला शैक्षणिक, आर्थिक, तंत्रज्ञान यांसोबत रोजच्या जीवनात उपयोगी पडणारी मराठी माहिती आम्ही उपलब्ध करुन देत आहोत. जर तुम्हाला आमच्या वेबसाइट वरील कुठल्याही मजकुरामध्ये काही चुकीचे अथवा गैर वाटत असेत तर आमच्याशी संपर्क करा.
2 thoughts on “Job application letter in marathi | नोकरी अर्ज नमुना | Job Application Letter Format in Marathi”
Thanks Prachi Patil
Leave a Comment Cancel reply
Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
- Marathi Quotes
- Success Story
- Today इतिहास
अर्ज कसा लिहावा?
Arj Kasa Lihava
पत्र, अर्ज हे जवळपास आपल्या रोजच्या वापरातले शब्द ज्यांना आपण आज मेल, अप्लिकेशन ई. शब्द वापरत असतो. शब्द काहीही वापरत असलो तरी ते विद्यार्थ्यांना किंवा कार्यालयीन कामकाजाकरीता फार उपयूक्त असा तो भाग आहे.
जसे बऱ्याचदा आपल्याला एखादि व्यक्ती किंवा एखादी संस्था आणि सरकारी कार्यालयात तर बरेचदा प्रत्यक्षच अर्ज करावा लागतो. त्यामुळे आपण अर्ज कुणाला करीत अहो आणि तो कश्या पद्धतीने करायचा आहे (How to write Application Letter) हे जाणून घेऊयात.
अर्ज कसा लिहावा? – How to write Application Letter in Marathi
तर आता आपण पाहूया अर्ज कसा करावा? – How to write Application Letter
सगळ्यात आधी आपण हे समजून घेऊ कि अर्जामध्ये अश्या गोष्टीचा, मायन्याचा समावेश असला पाहिजे कि त्यामुळे कमी शब्दात समोरच्या व्यक्तीला तुम्हाला अर्जातून काय सांगायचे आहे किवा अपेक्षित आहे हे चट्कन कळायला हवे.
या व अश्याच काही अर्जातील महत्वाच्या घटकांवर आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊयात.
प्रमुख मुद्दे –
1. अर्जाच्या बाबतीत संक्षिप्त स्वरूपातील महत्वाचे मुद्दे- 2. चांगल्यात चांगल्या पद्धतीने अर्ज कसा करू शकतो – 3. वेगवेळ्या उद्देशांसाठी केलेल्या अर्जांचे काही उदाहरण –
- अर्ज करण्यामागचे उद्देश हे वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात पण शक्यतोवर आपण अर्ज एखादी व्यक्ती वा संस्था यांना काहीतरी विनंती करण्यासाठी केलेला असतो.
- प्रत्येक क्षेत्रात विनंती अर्जाची संकल्पना हि सर्वसामान्य आहे कारण एखाद्या मूळ मुद्द्यावर स्पष्ट आणि कमी शब्दात आपले उद्देश समोरची व्यक्ती किंवा संस्था यांच्या पर्यंत पोचवण्याचे ते सोपे माध्यम आहे.
- सर्वसामान्यपणे आपण एखादी शिक्षण संस्था, वित्तीय संस्था, रोजगार संस्था, सार्वजनिक किंवा खाजगी कार्यालये यांना आपल्या कामासंबंधी अर्ज करत असतो. या सगळ्यांना करत असलेल्या अर्जात थोड्याफार प्रमाणात तुम्हाला बदल करावा लागतो जो आपण पुढे पाहणारच आहोत.
- अर्ज म्हणजे हे काही एखाद्या प्रिय व्यक्तीला लिहेलेले पत्र नव्हे. त्यामुळेच अर्जामध्ये वापरत असलेली भाषाशैली हि शुद्द आणि शब्द हे मर्यादित असतील यावर तुमचे लक्ष असले पाहिजे.
- आपण करीत असलेला अर्ज हा कुणाला आणि कशा बाबतीत करीत आहोत हि गोष्ट अर्ज करीत असतांना सतत आपल्या डोक्यात असली पाहिजे.
- आपण करीत असलेल्या अर्जामधून मुद्दे, आदर आणि विनंती ह्या सगळ्या गोष्टी स्पष्टपणे जाणवायला हव्या.
- अर्जामध्ये कोणत्याही वैयक्तिक गोष्टींचा उल्लेख टाळावा. जर तुम्ही करत असलेल्या अर्जाचा विषयच वैयक्तिक असेल तर तो तुम्ही मोजक्या शब्दात करू शकता. शक्यतोवर तुमच्या जीवनाशी संबधित असणारे विषय अर्जामध्ये करू नये.
या मूळ गोष्टींवरून आपल्या लक्षात आले असेलच कि अर्ज लिहितांना कोणत्या मुद्द्यांवर आपलं लक्ष असलं पाहिजे. तर याबद्दल सविस्तर जाणून घेऊया काही महत्वाचे मुद्दे.
कसा असला पाहिजे एक मुद्देसूद आणि आकर्षक अर्ज – Important Key Points About How to write Application Letter
- अभिवादन आणि आदरयुक्त शब्दाने आपल्या अर्जाची सुरवात करावी. त्यामुळे ‘विनंतीपूर्वक’ , ‘सेवेशी सादर’ ईत्यादि शब्दांचा वापर त्यात करावा. ती एक औपचारिकता असते.
- त्यानंतर खाली प्रती लिहून त्या व्यक्तीचे नाव, पद, आणि कार्यालयाचा पत्ता ईत्यादि लिहावे. उदाहरणार्थ – मा. प्राचार्य, मा. शाखा प्रबंधक, मा. जिल्हाधिकारी ईत्यादि.
- त्यानंतर नावाच्या ठीक खाली त्या व्यक्तीच्या कार्यालयाचा पत्ता लिहावा.
- अर्ज करण्यामागील स्पष्ट उद्देश हा तुमच्या विषयामध्ये येतो म्हणून विषय महत्वाचा. उदाहरणार्थ- खाते बदलणे बाबत, सुटी मिळणे बाबत, कर्ज मिळणे बाबत ईत्यादि.
- अशाप्रकारे तुमच्या अर्जाची सुरुवात होऊन त्या शेवटी ‘महोदय’, ईत्यादि शब्दांचा उल्लेख करावा. त्यानंतर सल्पविराम (कॉमा) देऊन खाली नवीन परिच्छेद करून आपल्या मुख्य मायन्याला सुरुवात करावी.
- त्याची सुरुवात विनंतीपूर्वक अर्ज सादर करतो कि असे. यावरून आपण नम्रतापूर्वक अर्ज सादर करत आहात हे त्यातून कळते.
- मुख्य भागात आपण विषयामध्ये स्पष्ट केलेल्या उद्देशाविषयी मर्यादित शब्दात माहिती द्यावी.
- अर्जाचा शेवट हा काही विशिष्ट शब्दांनी करावा. जसे कि, ”आपला आज्ञाधारी विध्यार्थी”, ”आपला नम्र” ईत्यादि.
- या शब्दानंतर ठीक त्याखाली आपला मोबाईल नंबर, त्यावेळची तारीख, जर ग्राहक असाल तर संबधित विवरण, आणि विद्यार्थी असाल तर तुमचा रोल नंबर ईत्यादि आणि आपली सही.
- बऱ्याचदा अर्ज हे औपचारिक उद्देशासाठीच केले जातात.
आतापर्यंत आपण महत्वपूर्ण बाबींकडे पाहिले आता आपण काही अर्जांचे उदाहरण पाहूयात त्यावरून आपण अर्ज कश्या पद्धतीने करावा ह्या गोष्टी स्पष्ट होतील.
वेगवेगळ्या कारणांसाठी केलेल्या अर्जांचे उदाहरण – Application Letter Format in Marathi
1 – बँकेकडून नवीन पासबूक मिळावे त्यासाठी केलेला अर्ज. २ – शाळेतील शिक्षक या पदासाठी केलेला अर्ज
उदाहरण 1 – बँकेकडून नवीन पासबूक मिळावे त्यासाठी केलेला अर्ज – Application for New Passbook
प्रती, शाखा व्यवस्थापक, स्टेट बँक ऑफ इंडिया कर्वे चौक, बापट मार्ग पुणे. सर, आपणास विनंतीपूर्वक अर्ज सादर करतो मी श्री.मयूर पाटील गेल्या ५वर्षांपासून तुमच्या बँकेच्या शाखेचा ग्राहक आहे, माझा खाते क्रमांक —————– आहे. गेल्या आठवड्यात काही वैयक्तिक कारणामुळे माझे पासबुक प्रवासात हरवले आहे, ज्याची तक्रार मी जवळच्या पोलीस ठाण्यात केली आहे. पण भविष्यात मला आर्थिक व्यवहारांची अडचण येऊ नये त्याकरिता पासबुकची गरज भासणार आहे तरी मला मला नवीन पासबुक देण्यात यावे हि विनंती. यासाठी मी अर्जासोबत जुन्या पासबूकची तसेच पोलीस स्टेशनच्या तक्रारिची दुय्यम प्रत सोबत जोडत आहे. मला खात्री आहे की येत्या काही दिवसांत माझ्या अर्जावर विचार केल्यानंतर, तुमच्या बँकेच्या शाखेतून मला लवकरच एक नवीन पासबुक उपलब्ध करून दिले जाईल.
तुमचा विश्वासू ग्राहक, मयूर पाटील स्वाक्षरी: ———— खाते क्रमांक: ——- मोबाईल नंबर:—— दिनांक:
उदाहरण २ – शाळेतील शिक्षक या पदासाठी केलेला अर्ज – Application for Job in School
प्रती, प्राचार्य श्री. छत्रपती शिवाजी विज्ञान, वाणिज्य व कला महाविद्यालय, अकोट रोड, अकोला. विषय- मराठी विषय शिक्षक पदासाठी अर्ज.
अर्जदार – आशिष रामचंद्र माने
मी खालील सही करणार आशिष माने विनंती पूर्वक अर्ज सदर करतो कि, तुमच्या शाळेत मराठी विषयासाठी आवश्यक शिक्षक पदासाठी वर्तमानपत्रातील जाहिरात वाचली आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो की, मी मराठी विषयात पदव्युत्तर शिक्षणासोबतच माझे शिक्षण पूर्ण केले आहे. आणि गेली ५ वर्षे मी मराठी शिक्षक म्हणून काम करत आहे. म्हणूनच मला तुमच्या शाळेत मराठी विषयासाठी शिक्षक म्हणून काम करायला आवडेल. मी तुम्हाला या अर्जाद्वारे नम्रपणे विनंती करतो की मला सेवेची संधी द्यावी जेणेकरून मी तुम्हाला मराठी या विषयासंबधीत काहीतरी करून दाखवू शकेन. मी या अर्जासोबत माझे ओळखपत्र जोडत आहे, मुलाखतीच्या वेळी मूळ कागदपत्रे तुमच्यासमोर सादर केली जातील. मला पूर्ण खात्री आहे की माझ्या या अर्जाचा तुमच्या बाजूने पूर्ण विचार केला जाईल आणि मला याबाबत लवकरच कळवले जाईल. आपला नम्र आशिष रामचंद्र माने सही दिनांक मो. नं. .—————- आदर्श कॉलनी, अकोला.
टीप: उदाहरणामध्ये दिलेले ठिकाण, व्यक्तीचे नाव आणि कंपनी किंवा संस्थेची माहिती हे फक्त एक उदाहरण आहे, ज्याचा कोणत्याही खऱ्या गोष्टीशी संबंध नाही, जर कोणत्याही परिस्थितीत असे साम्य आढळले तर तो केवळ योगायोग समजला जाईल.
अशा प्रकारे तुम्ही अर्जाच्या संपूर्ण पद्धतीसह याची काही उदाहरणे वाचलीत आम्हाला खात्री आहे की तुम्हाला दिलेली माहिती समजली असेलच. इतर विषयांशी संबंधित माहिती वाचण्यासाठी आमचे विविध विषयांवर केलेले लेख नक्की वाचा आणि ही महत्वाची माहिती सर्वांसोबत शेअर करा. तर जुळून रहा माझी मराठी सोबत धन्यवाद..!
अर्जासंबंधी विचारले जाणारे काही प्रश्न – Gk Quiz on Application
उत्तर: दोन प्रकारचे अर्ज आहेत, जे औपचारिक आणि अनौपचारिक अर्ज असतात.
उत्तरः तसे संबधित जाहिरातीत नमूद केले असेल तर माहिती द्यावी.
उत्तरः बँकेच्या शाखा व्यवस्थापकास
उत्तर: महाविद्यालयाचे प्राचार्य.
उत्तर: करू शकता पण, तुमच्या कार्यालयाच्या नियमांवर ते अवलंबून आहे.
Editorial team
Related posts.
MSCIT कोर्स बद्दल संपूर्ण माहिती
आजच्या 21 व्या शतकात सर्व माहितीची देवाण-घेवाण हि डिजिटल होत आहे, सर्वकाही ऑनलाइन होत आहे. माहिती हि डिजिटल फॉर्म मध्ये...
महिलांसाठी बेस्ट करिअर ऑप्शन
आज प्रत्येक क्षेत्रात महिला ह्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून पुढे जात आहेत, आजकाल अस एकही क्षेत्र नाही कि ज्यामध्ये महिला...
MS Excel म्हणजे काय?
MS-Excel आपल्या कॉम्प्युटर मध्ये बरेच अशे सॉफ्टवेयर असतात, जे आपण खुप जास्ती प्रमाणात वापरतो, व ते आपले काम खुप सोप्पे...
Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved
Educational मराठी
- DISCLAIMER | अस्वीकरण
- PRIVACY POLICY | गोपनीयता धोरण
- प्रकल्प
- बातमी लेखन
- शैक्षणिक माहिती
- अनुक्रमणिका
- माहिती
नोकरीसाठी अर्ज कसा लिहावा. औपचारिक पत्रलेखन | Nokarisathi arj kasa lihava aupacharik patralekhan
नोकरीसाठी अर्ज कसा लिहावा.
औपचारिक पत्रलेखन नमुना
१) सहाय्यक पदासाठी अर्ज पत्रलेखन २) लिपिक पदासाठी अर्ज पत्रलेखन
इयत्ता आठवी पत्रलेखन/ दहावी पत्र लेखन/ औपचारिक पत्र लेखन नोकरीसाठी अर्ज नमुना/ नोकरी अर्ज कसा लिहावा नमुना मराठी/ लिपिक पदासाठी अर्ज मराठी पत्रलेखन/ सहाय्यक पदासाठी नोकरी अर्ज मराठी पत्रलेखन.
१) खाली दिलेली जाहिरात वाचून त्याआधारे नोकरीसाठी अर्जाचे पत्र लेखन करा .
एका प्रतिष्ठित सॉफ्टवेअर कंपनी साठी सहाय्यक पद नेमणे आहे . संगणकाचे कार्य ज्ञान असणे गरजेचे ,
इंग्रजी भाषेतील संभाषण कौशल्य गरजेचे ,
आमच्याशी संपर्क साधा :
व्यवस्थापक सॉफ्टवेअर्स ,
पोस्ट बॉक्स नंबर १२६,
मुंबई – ४०० ००१
✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂
उत्तर:
७५५, शारदासदन,
ममतानगर,
पुणे - ४११ ००५
दिनांक: ११ जून २०२१
प्रति,
मा. व्यवस्थापक,
ओम सॉफ्टवेअर,
पोस्ट बॉक्स नं. १२५,
मुंबई – ४०० ४०१
विषय: सहाय्यक पदासाठी अर्ज.
संदर्भ: ११ जून २०२१ रोजी ‘दैनिक भारत’ या वर्तमानपत्रातील जाहिरात.
आदरणीय महोदय,
आज दिनांक ११ जून २०२१ च्या ‘दैनिक भारत ’च्या छोट्या जाहिरातींच्या अंकात आपल्या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये सहाय्यक पद भरावयाचे असल्याची जाहिरात वाचली. मी या पदावर काम करण्यासाठी इच्छुक असून त्यासाठी अर्ज सादर करीत आहे.
मी माझे बारावीचे शिक्षण विज्ञान शाखेतून 65% सह उत्तीर्ण झालो आहे आणि मला इंग्रजी भाषेतील संभाषण अगदी सहज जमते. माझ्याकडे संवाद साधण्याचे कौशल्य सुद्धा आहेत. मी तीन महिन्याचा एम.एस.सी.आय.टी. कॉम्प्युटर कोर्स पूर्ण केला आहे. मला एमएस वर्ड, एक्सेल, पॉवरपॉईंट, यांची कौशल्ये सुद्धा आत्मसात आहेत.
मी याआधी कोणत्याही ठिकाणी नोकरी केलेली नाही, पण टंकलेखनाचे खाजगी स्वरूपातील कामे सातत्याने करीत असल्याने माझ्याकडे असणाऱ्या कौशल्यांचा मला चांगला सराव आहे. मी आपल्या कंपनी सहाय्यक पदाचे काम हे समाधानकारकरित्या पार पाडू शकेन, असा मला विश्वास वाटतो.
या पत्रासोबत माझ्या परीक्षांची प्रमाणपत्रे, माझे स्वपरिचय पत्र जोडत आहे. मी माझ्या बारावीच्या निकालाची छायाप्रत आणि तीन महिन्याच्या कम्प्युटर कोर्से कोर्स चे प्रमाणपत्र देखील सादर करत आहे. माझ्या अर्जाचा विचार करून मला मुलाखतीची संधी द्यावी ही नम्र विनंती.
आपला विश्वासू,
-सही-
(अ.ब.क.)
सोबत:
1. इयत्ता बारावी उत्तीर्ण गुणपत्रक झेरॉक्स प्रत 2. कंप्यूटर कोर्स चे प्रमाणपत्र झेरॉक्स प्रत 3. स्वपरिचय पत्र
✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏
Nokari arj kasa lihava namuna Marathi / Lipik padasathi arj Marathi patralekhan / sahayyk padasathi arj Marathi patralekhan / 10 vi , 12vi, 8 vi patralekhan namuna.
२) वृत्तपत्रातील जाहिरातीचा संदर्भ घेऊन एका खासगी कंपनीतील लिपिक पदासाठी अर्ज लिहा..
७५५, शारदासदन,
कोकणनगर,
रत्नागिरी - ४१५ ६१२
ओम इन्फोसीस,
रत्नागिरी – ४१५ ६१२
विषयी: लिपिक पदासाठी अर्ज.
संदर्भ: १० जून २०२१ च्या ‘दैनिक कोकण’ मधील जाहिरात.
महोदय,
दिनांक: १० जून २०२१ च्या ‘दैनिक कोकण’ मधील आपल्या जाहिरातीत अनुसरून मी आपल्या कंपनीतील रिक्त असणार्या लिपिक पदासाठी अर्ज सादर करीत आहे.
जाहिरातीतील सूचनेनुसार मी सोबत शैक्षणिक पात्रता आणि इतर तपशील या पत्र सोबत जोडत आहे.
मी अर्धवेळ नोकरी करून माझे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. नोकरीतील कामाची जबाबदारी, कष्ट आणि नोकरी चे महत्व सर्व गोष्टींचे मला भान आहे. त्यामुळे आपण आपल्या कंपनीत काम करण्याची संधी दिल्यास मी अत्यंत प्रामाणिकपणे व तत्परतेने कार्य करीन अशी खात्री देतो.
आपला विश्वासू
-सही-
(अ.ब.क.)
1. एम.एस सीआयटी प्रमाणपत्र सत्यप्रत 2. एस.एस.सी प्रमाणपत्र सत्यप्रत 3. एच.एस.सी प्रमाणपत्र सत्यप्रत 4. बी.एस.सी प्रमाणपत्र सत्यप्रत 5. स्वपरिचय पत्र
इयत्ता आठवी पत्रलेखन दहावी पत्र लेखन औपचारिक पत्र लेखन नोकरीसाठी अर्ज नमुना नोकरी अर्ज कसा लिहावा नमुना मराठी लिपिक पदासाठी अर्ज मराठी पत्रलेखन सहाय्यक पदासाठी नोकरी अर्ज मराठी पत्रलेखन Nokari arj kasa lihava namuna Marathi Lipik padasathi arj Marathi patralekhan sahayyk padasathi arj Marathi patralekhan 10 vi , 12vi, 8 vi patralekhan namuna
Post a comment.
मराठी राज्य
- मनोरंजन
- मराठी कथा
- कविता
- महत्वाची माहिती
Marathi Letter Writing | मराठी पत्रलेखन नमुना आणि उदाहरणे | Format and Samples
Marathi Letter Format With Formal and Informal Examples
Formal and Informal Letter writing in marathi
Marathi letter writing introduction, marathi letter writing components, marathi letter writing- important basic things, पत्र मुख्यतः दोन प्रकारचे आहेत- 1. marathi formal letter 2. marathi informal letter, marathi letter writing formal, marathi letter writing informal, how to write a letter- पत्र कसे लिहावे, अनौपचारिक पत्राचा मायना कसा लिहावा, how to write marathi informal letter , marathi letter writing- important things to consider, marathi letter writing marathi informal letter format , 2. marathi letter writing- formal letter to friend 2. तुमच्या मित्राला निबंध स्पर्धा मध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालं त्यासाठी अभिनंदन करणारे पत्र, 3. marathi letter writing to friend ३. तुमच्या मित्राने शालेय परीक्षेमध्ये मध्ये प्रथम क्रमांक मिळाला त्यासाठी अभिनंदन करणारे पत्र, 4. marathi letter writing to congratulate friend, 5. marathi letter writing - बहिणीचे भावाला पत्र बहिणेचे भावाला अभिनंदनपर पत्र , 6. मित्राला, मैत्रिणीला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारे पत्र - happy birthday marathi letter writing to a friend in marathi, 7. marathi letter writing to mother, marathi letter writing- marathi formal letter format, 1. शाळेत रजेसाठी विनंती पत्र, 2.marathi letter writing- letter to principal शिष्यवृत्तीसाठी प्रधानाचार्य विनंती पत्र लिहा , 5. marathi letter writing -बोनाफाईड प्रमाणपत्र मिळावे यासाठी पत्र, 6. marathi letter writing - job application letter नमुना पत्र - लिपिकाच्या पदासाठी अर्ज, रस्ता दुरुस्तीची मागणी पत्र | rasta durusti patra lekhan, टिप्पणी पोस्ट करा, popular items, phullwanti movie collection | movie hit or flop फुलवंती सिनेमाची कमाई, बायकोसाठी मराठी कविता bayko sathi kavita |collection of bayko kavita in marathi, 25 paus kavita | rain poem in marathi | कविता पाऊस | पावसाळ्यावरच्या कविता, contact form.
नोकरीसाठी अर्ज मराठी मध्ये कसा करावा, Job Application in Marathi
नमस्कार मित्रांनो, आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत नोकरीसाठी अर्ज मराठी मध्ये कसा करावा माहिती, job application in Marathi हा लेख. या नोकरीसाठी अर्ज मराठी मध्ये कसा करावा माहिती लेखात या विषयाची संपूर्ण माहिती देण्याचा माझा प्रयत्न असेल.
सर्व वर्गांतील विद्यार्थी मित्र मैत्रिणींना एकाच लेखात संपूर्ण माहिती देणे हाच आमचा एकमेव उद्देश आहे, जेणेकरून तुमचा सर्व वेळ वाया जाणार नाही. चला तर मग पाहूया नोकरीसाठी अर्ज मराठी मध्ये कसा करावा माहिती, job application in Marathi हा लेख.
या लेखातील महत्वाचे मुद्दे
जॉब ऍप्लिकेशन फॉर्म किंवा नोकरी मिळण्यासाठी अर्ज करणे ही सामान्यतः नोकरी मिळवण्यासाठीची प्रक्रिया सुरू करण्याची पहिली पायरी असते.
जॉब ऍप्लिकेशन फॉर्म ज्याला कव्हर लेटर सुद्धा बोलले जाते, कोणत्याही पदासाठी अर्ज करताना मेल किंवा आपल्या बायोडाटासह अपलोड केला पाहिजे. तुमचा बायोडाटा तुमच्या कामाच्या अनुभवाचा इतिहास आणि तुमच्या कामाची आणि यशाची रूपरेषा दर्शवितो, तर तुम्ही या पदासाठी का पात्र आहात आणि तुमची मुलाखतीसाठी निवड झाली पाहिजे हे देखील ते स्पष्ट करते.
नोकरी अर्ज पत्र कसे लिहावे
जोपर्यंत नोकरीची जाहिरात बघून अर्ज करताना तुम्ही नेहमी आपला बायोडाटा एका कव्हर लेटर सोबत जोडावा. असे नसेल तर तुम्ही तुमचा अर्ज सबमिट करू नये असे सुशिक्षित लोक बोलतात. जरी कंपनीने कव्हर लेटरची विनंती केली नाही, तरीही ते समाविष्ट करण्यास त्रास होत नाही.
- तुमचे पत्र संबोधित करताना एक सोपा जॉब लेटर फॉरमॅट वापरा.
- तुमची संपर्क माहिती, तारीख आणि नियोक्त्याची संपर्क माहिती समाविष्ट करा.
- संपूर्ण पत्रामध्ये, आपण कंपनीची सेवा कशी कराल यावर लक्ष केंद्रित करा. कृपया नोकरीसाठी फायदेशीर ठरणारी कौशल्ये किंवा क्षमता तुम्ही कधी प्रदर्शित केली याची विशिष्ट उदाहरणे द्या, विशेषत: जॉब पोस्टिंग, तुम्ही केलेले महत्वाचे काम, इत्यादी.
- तुम्ही नोकरीसाठी चांगले उमेदवार कसे आहात हे स्पष्ट करा.
- अनेक त्रुटी असलेल्या अर्जाला तुमचा इंटरव्यू घेणाऱ्या कंपन्या कधीच निवडत नाहीत. त्यामुळे तुमचे कव्हर लेटर वाचा आणि शक्य असल्यास एखाद्या मित्राला किंवा व्यावसायिक माहिती लिहणाऱ्या व्यक्तीला ते प्रूफरीड करण्यास सांगा.
- कोणत्याही व्याकरणाच्या किंवा शुद्धलेखनाच्या चुकांसाठी तुमचे पत्र एकदा तपासा.
नोकरीसाठी अर्ज मराठी मध्ये कसा करावा नमुना १
प्रति, सुधीर चिकणे, एचआर मॅनेजर, चिकणे प्रायव्हेट लिमिटेड, वाशी, नवी मुंबई.
विषय: चिकणे प्रायव्हेट लिमिटेड मध्ये असिस्टंट सेल्स मॅनेजर पदासाठी नोकरी अर्ज.
हा अर्ज चिकणे प्रायव्हेट लिमिटेड मध्ये असिस्टंट सेल्स मॅनेजर या पदासाठी आहे. माझा विश्वास आहे की माझी पात्रता आणि अनुभव मला या पदासाठी योग्य उमेदवार बनवतात.
मी मुंबईमधून एमबीए केले आहे. मी सध्या ठाणे येथील सिद्धी प्रायव्हेट लिमिटेड मध्ये एरिया सेल्स मॅनेजर आणि असिस्टंट मार्केटिंग मॅनेजर म्हणून काम करत आहे. एरिया सेल्स मॅनेजर म्हणून माझ्या कामाच्या दरम्यान, मी माझ्या कंपनीच्या नवीन उत्पादनांची विक्री ३००% ने वाढवली. डेप्युटी मार्केटिंग मॅनेजर या नात्याने मी नवीन उत्पादन लॉन्चचे नियोजन आणि अंमलबजावणी यावर काम केले. ५ वर्षांपेक्षा जास्त विक्री आणि विपणन अनुभवासह, मला प्रक्रियेची सखोल माहिती आहे. मला खात्री आहे की मी नोकरीसाठी योग्य असेल.
तुमच्या संदर्भासाठी मी ईमेलसोबत माझा बायोडाटा सुद्धा जोडला आहे. कृपया तो सुद्धा पहावा.
मी तुमच्याशी भेटण्यास आणि या परिस्थितीवर चर्चा करण्यास उत्सुक आहे. या पदासाठी माझा अर्ज पाहिल्याबद्दल धन्यवाद.
स्वराज देशमुख संपर्क क्रमांक: XXXXXXXXXX ईमेल आयडी: [email protected]
नोकरीसाठी अर्ज मराठी मध्ये कसा करावा नमुना २
विषय: ABC प्रायव्हेट लिमिटेड मध्ये व्यवस्थापक – इंटिरियर डेकोरेटर या पदासाठी नोकरी अर्ज.
मी तुमच्या प्रतिष्ठित संस्थेमध्ये ABC Pvt Ltd मध्ये व्यवस्थापक – इंटिरियर डेकोरेटर या पदासाठी अर्ज करण्यासाठी लिहित आहे. माझा एक मित्र सागर पाटील, जो तुमच्या कंपनीत गेल्या २ वर्षांपासून काम करतो, त्याने मला या पोस्टबद्दल सांगितले.
मी कॉलेज ऑफ सिव्हिल इंजिनीअरिंग, खारघर येथून इंटिरियर डेकोरेशनमध्ये ३ वर्षांचा डिप्लोमा केला आहे. मी सध्या श्रद्धा होम्समध्ये दोन वर्षे इंटीरियर डेकोरेटर म्हणून काम केले आहे. येथे मी अनेक मोठे बंगले, व्हिला, शॉपिंग मॉल्स इत्यादींच्या अंतर्गत सजावटीचे काम पाहिले आहे. नवीन प्रकल्पाच्या अंतर्गत सजावटीचे नियोजन आणि अंमलबजावणी करण्यासाठी जबाबदार असलेल्या युनिटचा मी देखील एक भाग होतो.
तुमच्या नामांकित कंपनीत काम करणे हे प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते ज्याला इंटिरिअर डेकोरेशनमध्ये करिअर करायचे असते. मी माझ्या सराव आणि अनुभवाने तुमच्या व्यवसायात नक्कीच योगदान देऊ शकतो.
मी तुम्हाला माझ्या पदासाठीच्या अर्जाचा विचार करण्यास सांगतो. माझा बायोडाटा आणि कव्हर लेटर ईमेलसोबत जोडलेले आहेत.
कृपया पुढील चर्चेसाठी माझ्याशी संपर्क साधा.
विनम्र, स्वराज देशमुख संपर्क क्रमांक: XXXXXXXXXX ईमेल आयडी: [email protected]
नोकरीसाठी अर्ज मराठी मध्ये कसा करावा नमुना ३
विषय: सॉफ्टवेअर डेव्हलपर पदासाठी नोकरी अर्ज
हे ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर डेव्हलपरच्या पदासाठी तुमच्या कंपनीतील रिक्त पदासाठी आहे. कृपया माझी ती विनंती मान्य करा.
मी वडाळा कॉलेजमधून कॉम्प्युटर सायन्समध्ये बीटेक पूर्ण केले. मला माझ्या अंतिम परीक्षेत ८८% गुण मिळाले आणि मी डिस्टिंक्शनसह उत्तीर्ण झालो.
माझ्या अभ्यासादरम्यान, मी अनेक टेक फेस्टिव्हलमध्ये सहभागी झालो आणि सुरवातीपासून अनेक प्रोग्रॅम्स केले आहेत आणि मी अनेक आंतर-विद्यापीठ टेक स्पर्धांमध्ये सुवर्णपदक जिंकले आहेत.
मला विश्वास आहे की तुमच्या संस्थेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्याची माझ्यात क्षमता आहे. मी तुम्हाला विनंती करतो की मला तुमच्या प्रतिष्ठित फर्ममध्ये काम करण्याची संधी द्यावी आणि या पदाद्वारे स्वतःचा वैयक्तिक आणि व्यावसायिक विकास करा.
तपशीलवार माहितीसाठी कृपया ईमेलमध्ये माझा बायोडाटा संलग्न करा.
धन्यवाद स्वराज देशमुख संपर्क क्रमांक: XXXXXXXXXX ईमेल आयडी: [email protected]
नोकरीसाठी अर्ज मराठी मध्ये कसा करावा नमुना ४
प्रति, शाळा मुख्याध्यापक, माध्यमिक शाळा, वाशी, नवी मुंबई.
विषय: शिक्षक पदासाठी नोकरी अर्ज
आदरणीय श्री/श्रीमती,
हा नोकरी अर्ज टाइम्स ऑफ इंडियामध्ये इंग्रजी शिक्षकाच्या रिक्त पदासाठी प्रकाशित झालेल्या तुमच्या जाहिरातीचा संदर्भ देते.
मी गेल्या ५ वर्षांपासून वाशी येथे एका प्राथमिक शाळेत वर्ग ७ ची शिक्षक आहे आणि ५ वी ते ७ वी पर्यंत इंग्रजी शिकवत आहे. शिकवणे ही माझी नेहमीच आवड आहे आणि मी नेहमीच विद्यार्थ्यांशी चांगले वागलो आहे. माझी पात्रता आणि अनुभव तुमच्या जाहिरातीच्या सर्व गरजा पूर्ण करतात.
मी तुमच्या विचारासाठी माझा बायोडाटा जोडतो आणि तुम्हाला या पदासाठी माझ्या अर्जाचा विचार करण्यास सांगतो. तुम्हाला ते योग्य वाटल्यास, कृपया खाली दिलेल्या संपर्क तपशीलाद्वारे माझ्याशी संपर्क साधा.
आपला विनम्र, स्वराज देशमुख संपर्क क्रमांक: XXXXXXXXXX ईमेल आयडी: [email protected]
नवीन कर्मचारी शोधण्यात मदत करण्यासाठी नियोक्ते नोकरी अर्ज फॉर्म वापरतात. या फॉर्ममध्ये समाविष्ट असलेले प्रश्न अर्जदाराची ओळख करून देऊ शकतात आणि त्यांच्या कामाचा इतिहास स्थापित करू शकतात. हे फॉर्म पात्र अर्जदारांना ओळखण्यात नियोक्त्यांना मदत करू शकतात आणि त्यांना रिक्त पदासाठी सर्वोत्तम अर्जदारांची संख्या कमी करण्यात मदत करू शकतात.
आज आपण काय वाचले
तर मित्रांनो वरील लेखात आपण नोकरीसाठी अर्ज मराठी मध्ये कसा करावा माहिती, job application in Marathi हि माहिती पाहिली. मला खात्री आहे कि मी तुम्हाला शिक्षकाचे महत्त्व मराठी निबंध माहिती या विषयावरील सर्व माहिती वरील लेखात मिळाली असेल.
तुम्हाला हा लेख कसा वाटला, आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून आमच्या नोकरीसाठी अर्ज मराठी मध्ये कसा करावा माहिती लेखात काही चूक असेल तर आम्ही ती लवकरात लवकर दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू शकू किंवा वरील लेखात तुमची अधिक माहिती समाविष्ट करण्याचा प्रयत्न करू.
जाता जाता मित्रांनो, जर तुम्हाला या लेखातून नोकरीसाठी अर्ज मराठी मध्ये कसा करावा माहिती, job application in Marathi या विषयावर संपूर्ण माहिती मिळाली असेल. जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर तुम्ही हा लेख तुमच्या फेसबुक, ट्विटर आणि व्हॉट्सॲप या सोशल मीडियावर नक्कीच शेअर करा.
Leave a Comment Cancel reply
Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
IMAGES
COMMENTS
नोकरीसाठी अर्ज कसा लिहावा? नमुना मराठी | Job Application in Marathi. जॉब अॅप्लिकेशन लेटर कसा लिहावा? नोकरीसाठी अर्ज कसा लिहावा माहिती लेख
Aug 4, 2021 · Job application letter in marathi: आपल्याला बर्याचदा नोकरी अर्ज लिहिण्याची ...
The document provides information about a sample job application letter in Marathi and the services provided by BestResumeHelp.com to help craft such letters. It outlines the key components included in their sample letter, which are an introduction, qualifications and skills, experience, why the applicant is a perfect fit, and a closing statement. The company aims to help applicants make a ...
वेगवेगळ्या कारणांसाठी केलेल्या अर्जांचे उदाहरण – Application Letter Format in Marathi. उदाहरण: 1 – बँकेकडून नवीन पासबूक मिळावे त्यासाठी केलेला अर्ज.
Dec 9, 2024 · Job application in Marathi, nokri sathi arj in Marathi: नोकरीसाठी अर्ज कसा लिहावा हा मराठी माहिती लेख काम शोधणाऱ्या सर्व होतकरू तरुणांसाठी उपयोगी आहे.
Jun 11, 2021 · Nokari arj kasa lihava namuna Marathi / Lipik padasathi arj Marathi patralekhan / sahayyk padasathi arj Marathi patralekhan / 10 vi , 12vi, 8 vi patralekhan namuna.
Mar 5, 2023 · नोकरी अर्ज कसा लिहावा नमुना मराठी, job application नोकरी अर्ज कसा लिहावा नमुना मराठी. Job Arj In Marathi Format And Example- नोकरीचा अर्ज नमूना 1. तारीख:-25 मार्च 2022. प्रति,
Sep 2, 2024 · 6. Marathi letter writing - job application letter नमुना पत्र - लिपिकाच्या पदासाठी अर्ज दिनांक- १ जानेवारी २०२० प्रति, माननीय प्राचार्य, XYZ विद्यालय , १०२,विकास नगर, डॉ.
Aug 5, 2024 · Job application letter in marathi | नोकरी अर्ज नमुना | job application letter format in marathi. job application letter in marathi:
Oct 27, 2024 · Job application in Marathi: नोकरीसाठी अर्ज मराठी मध्ये कसा करावा, job application in Marathi या विषयावर माहिती हवी असेल तर हा लेख उपयोगी आहे.